कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून….
घागर गेली, घागर गेली,
घागर गेली फुटून हो हो हो हो
घागर गेली फुटून….
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून….||धृ.||
पाचेची न्हाणी, गुलाबाचं पाणी…
न्हाणीत न्हाते बसून..हो हो हो हो…(2)
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून….||1||
भिंतीआड चढूनी, आला माझ्या जवळी…
वाकूनी पाहतो दडून…हो हो हो हो…(2)
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून….||2||
एका जनार्दनी, प्रितीची राधा…
हर्षाने चालली जपून…हो हो हो हो…(2)
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून….||3||
घागर गेली, घागर गेली,
घागर गेली फुटून हो हो हो हो
घागर गेली फुटून….
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे…
माझी घागर गेली फुटून…(2)
कान्हा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून…(2)