You are currently viewing वेडी झाली राधा ऐकून बासरी

वेडी झाली राधा ऐकून बासरी

  • Post author:
  • Post category:Gavlani

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी

नाता मधली मी नार गौळया चा घर ची
धळ ची एक ही उरा नित्य सासर ची
तरी माया कमीच ना होई तुझा वरची
जादू काय ही मला केलि मना वरती
भेटी साठी नाचे मनात मयूरी

वेडी झाली राधा ऐकून बासरी…



English Lyrics: