Skip to content
अधरीं धरुनी वेणू |
वाजविला कुणी नेणुं ||धृ||
प्रात:काळी तो वनमाळी |
घेऊनि जातो धेनू ||२||
उभी मी राहें वाट मी पाहें |
केव्हां भेटेल मम कान्हु ||३||
एका जनार्दनीं वाजविला वेणू | ऐकतां मन झालें तल्लीनु ||४||
गवळण चाल ऐका:
error: Content is protected !! Unable to Copy or Paste