afganisthan bollywood celebrity


नुकताच अफगाणिस्तानमधील तालिबानचा मुद्दा जगभरात गाजत आहे. अनेक लोक देशाबाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. थोडक्यात परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. भारताने अनेकप्रकारे याआधी अफगाणिस्तानला मदत केली आहे. एक वेगळा मुद्दा पहिला तर अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचे नातं घट्ट होते कारण तेथील कलाकार ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलेलं आहे.



१) सलीम खान:

ज्यांनी शोलेसारखा महान चित्रपट लिहिला, न विसरणार डायलॉग्स लिहिले असे सलीम खान यांचं मूळ स्थान हे अफगाणिस्तान आहे. सलीम यांचे वडील व्यापाराच्या दृष्टीने मध्यप्रदेश येथे स्थायिक झाले. पुढे सलीम यांनी जावेद यांच्या सोबत अनेक अजरामर चित्रपट लिहिले. त्यांचा मोठा मुलगा सलमान खान बॉलिवूडमधला आघाडीचा नायक आहे.



२) कादर खान:

उत्तम पटकथा आणि विनोदाच्या टायमिंगचे बादशहा कादर खान हेसुद्धा मूळचे अफगाणिस्तानमधील होते. पूर्वोचे सिरीयस रोल आणि नंतरचे कॉमेडी रोल यांमुळे कादर खान लोकांच्या कायम स्मरणात राहिले आहेत.



३) फिरोज खान:

फिरोज खान यांनीसुद्धा अनेक चित्रपटात नायकाची भूमिका केलेली आहे. तेसुद्धा बॉलिवूडमधील आघाडीचे सेलिब्रिटी होते.

अशा या सेलिब्रिटींनी बॉलीवूडला अनेक चांगल्या कलाकृती दिल्या. तसेच अनेक चित्रपटांच्या शूटिंगहि अफगाणिस्थानमध्ये शूट करण्यात आलेले आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास अमिताभ आणि श्रीदेवी यांचा खुदा गवाह हा सुपरहिट चित्रपट अफगाणिस्थानमध्ये शूट करण्यात आला आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us

By raigad

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.