मे महिना अर्धा संपला यंदा पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नाले सफाईची माणगावकरांना अजुनही प्रतिक्षाच!
उतेखोल/माणगांव, दि.१४ (रविंद्र कुवेसकर) माणगांव नगरपंचायतीचे सफाई बाबत दूर्लक्ष होतानाचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई काम अजुनही सुरु झालेले दिसून…