You are currently viewing विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (Vithhal Pahuna aala mazya ghara)

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा (Vithhal Pahuna aala mazya ghara)

  • Post author:
  • Post category:Abhang

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा
लिंब लोन करा सावळ्याला ||धृ||

दूरच्या भेटीला बहु आवडीचा
जीवन सरिता नारायण ||१||

सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी
मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||

तुका म्हणे माझा आला सखा हरी
संकट निवारी पांडुरंग ||३||


अभंग चाल ऐका: