You are currently viewing अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा (Amrutahuni god naam tuze deva)

अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा (Amrutahuni god naam tuze deva)

  • Post author:
  • Post category:Abhang

अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा
मन माझें केशवा (का बा न घे)
मन माझें केशवा (का बा न घे)
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा ||

सांग पंढरिराया काय करूं यासी
सांग पंढरिराया काय करूं यासी
(आ आ आ आ आ आ आ)
सांग पंढरिराया काय करूं यासी
सांग पंढरिराया काय करूं यासी
कां रूप ध्यानासि कां रूप ध्यानासि
कां रूप ध्यानासि कां रूप ध्यानासि
नये तुझें नये तुझें
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा ||

आ आ किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें
किर्तनीं बैसतां किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें
मन माझें गुंतलें मन माझें गुंतलें विषयसुख विषयसुख
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा
अमृताहूनि गोड अमृताहूनि गोड
नाम तुझें देवा नाम तुझें देवा ||

आ आ हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति
हरिदास गर्जती हरिदा आ आ आ आ आ आ
हरिदास गर्जती हरिदास गर्जती
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति
नये माझ्या चित्तीं नामा म्हणे ||

अमृताहूनि गोड अमृताहूनि गोड
नाम तुझें देवा नाम तुझें देवा
मन माझें केशवा मन माझें केशवा
(का बा न घे का बा न घे)
अमृताहू नि गोड नाम तुझें देवा नाम तुझें देवा
नाम तुझें देवा नाम तुझें देवा नाम तुझें देवा ||