Skip to content
ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
देव इंद्रायणी थांबला || धृ ||
पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला
भक्ती भावाने एकरूप झाला ||1||
म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला ||2||
एका जनार्दनी इंद्रायणी आठव
उधळूनी निघाले अळंदीहे गाव ||3||
error: Content is protected !! Unable to Copy or Paste