अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात (Amrutachi Godi Deva Tujhya Bhajnat)

  • Post author:
  • Post category:Abhang

अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा सुखी संसारात||

भजनी रंगावे जग विसरावे
रामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ ||

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तिरंगी दंगा नाचे कीर्तनात ||

नाव तुझे देवा केशवा-माधवा

कोणतेही ठेवा, गोडवा तयांत ||


अभंग चाल ऐका: