मला हे दत्त गुरु दिसले
ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ || माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ || चरण…
ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ || माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ || चरण…
निघालो घेवून दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ || रत्नाची आरास साज मखमलीचीत्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ || सात…
विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ || काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड…
अबीर गुलाल उधळीत रंग,नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनरूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||…
वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ || वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ || साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ || एका जनार्दनी…
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर || धृ || टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्तीपांडुरंगी जाहलों हो, चंद्रभागा तीर, चालला नामाचा गजर || १ || इडापिडा टळुनी जाती, देहाला…
देव माझा विठू सावळामाळ त्याची माझिया गळा….. || धृ || विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ || साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची…
नको मारू रे कान्हा पिचकारीसाड़ी रंगान भिजल माझी साड़ीकान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खायाकातू रागावला माझा वरी गोकुळात जेव्हा तुझी माझी जोड़ीनित्य वाटेत कान्हा करतोय खोडीकान्हा पड़ते…
गेला हरी कोण्या गांवाकुणाला नाहीं कसा ठावाघुमेना गोकुळात पावाग उडतो डोळा डोळा बाई डावा रमती कुन्जवनी बालाअसावा तिथे नंदलालाकुणी जा आना मुकुन्दालाजीवा हा वेळा पिसा झालाहरिचा शोध कुणी लावाग उडतो…
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारीवेडी झाली राधा ऐकून बासरी नाता मधली मी नार गौळया चा घर चीधळ ची एक ही उरा नित्य सासर चीतरी माया कमीच ना होई तुझा वरचीजादू…