You are currently viewing चुंबळ मोत्याची.. माठ फोडिला ग, माझा माठ फोडिला (Chumbal Motyachi math fodila ga)

चुंबळ मोत्याची.. माठ फोडिला ग, माझा माठ फोडिला (Chumbal Motyachi math fodila ga)

  • Post author:
  • Post category:Gavlani

चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला ||

पहिल्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले ताट
नंदा चा कान्हा मला
मारलिया ताट
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला || 1 ||

दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला || 2 ||

दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला || 3 ||



चाल समजण्यासाठी व्हिडिओ: