crick matches at mhasla 2022


रोहिणी गावं ग्रामस्थ विकास मंडळ आणि महिला मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या सौजन्याने दि.१६/०४/२०२२ रोजी श्री.हनुमान जयंती व दी.१८/०४/२०२२ रोजी श्री.सत्यनारायणाची महापूजा निमित्त श्रीवर्धन-म्हसळा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने रविवार दिनांक १७/०४/२०२२२ रोजी भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.



श्री. गावदेव क्रिडा मंडळ रोहिणी गावं आयोजित प्रथम क्रिडा महोत्सव अश्या भव्य सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सूनिलजी तटकरे (खासदार रायगड जिल्हा), कु. आदिती तटकरे (आमदार -श्रीवर्धन मतदार संघ तथा पालकमंत्री रायगड), श्री अनिकेत तटकरे (आमदार विधान परिषद रायगड), श्री निशांत खाडे (डायरेक्टर दास ऑफशोअर कं. लि. रोहिणी यार्ड), श्री. जमिरभाई नजीर (युवानेते रा. काँ. पक्ष, मेंदडी), सौ. छायाताई लहू शेठ म्हात्रे (सभापती पं. स म्हसळा), श्री अशोक पवार (इन्चार्ज दास ऑफशोअर रोहिणी यार्ड), श्री शिवदयाल शर्मा (साइट इन्चार्ज दास ऑफशोअर रोहिणी यार्ड).



या संपूर्ण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं ते श्री यंग म्हसोबा/श्री.पारेश्र्वरी क्रिडा मंडळ आडी ठाकुर व श्री राम क्रिडा मंडळ तूरुंबाडी गावचे स्थानिक अध्यक्ष श्री.सुनिल पाटील, सचिव श्री. महेंद्र पाटील, मुंबई अध्यक्ष श्री. वसंत दिवाडकर, सचिव श्री. सखाराम आबाजी यांनी आश्वस्त केले की भविष्यामध्ये रोहिणी गावच्या माध्यमातून ज्ञान, कला, क्रिडा व सांस्कृतिक या क्षेत्राना प्रोत्साहन मिळेल असे उपक्रम व स्पर्धा नेहमी आयोजित केल्या जातील व विश्र्वास व्यक्त केला की रोहिणी गावं जसं संपूर्ण म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातील कलेची पंढरी म्हणून ओळखली जाते ते आता ज्ञान व क्रिडा या क्षेत्रात ही अग्रेसर असेल.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.