raigad-fort-president-visit


किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे.



७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट देणार असल्याचे हल्लीच छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटरद्वारे कळवले होते.



3 डिसेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत किल्ले रायगड, रायगड रोप-वे, रायगड किल्ल्याच्या परिसर तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड व नातेगाव ते पाचाड बाजूकडील रस्ताही सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत.



गैरसोय होऊ नये, याकरिता पर्यटकांनी याची दखल घेण्याचे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.