sanskrutik parampara first time in diva nagri

सणासुदीची घेऊन उधळण,आला हसरा श्रावण.! परंपरेचे व शक्ती तुरा कलेचे करूया सर्व मिळुन जतन..! असा हा अनमोल ठेवा संस्कृतीचा सर्व मिळूनीया राखुया आपण..!



अशा या मंगलमय श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी दि. ३० जुलै संध्याकाळी ७:३० वाजता आम्ही येत आहोत प्रथमच महिला नृत्य कला पथका सह पुरूष कला पथक घेऊन एक वेगळी झलक आणि नृत्य कला,वेगळी रंगबाजी, संगीत आपल्या दिवा नगरीतील आकांक्षा हाॅलमध्ये पाहायला मिळणार आहे हा संच घेऊन येणारा कलापथक



म्हणजेच आपल्या कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कलेचं माहेरघर म्हणून ओळखले जाणारं गावं म्हणजेच रोहिणी गावं. व ज्यांनी रोहिणी गावाचे नाव संपुर्ण कोकणात गाजवले असे व one & only The “दिवाडकर नृत्य कला पथक-शक्तीवाले (रोहिणी गावं, म्हसळा, रायगड)”



आपण सर्व प्रेक्षक मायबाप,सह कुटुंब सह परिवार आपली आवर्जून उपस्थिती लावाल आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवाल व या कलाकारांना प्रोत्साहित कराल हीच अपेक्षा.

sanskrutik parampara first time in diva nagri


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.