नवरात्री देवीची आरती (Navratri Devichi Aarti)
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा होउदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी होप्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी होमूलमंत्र – जप करुनी भोवत…
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा होउदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी होप्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी होमूलमंत्र – जप करुनी भोवत…
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती…
येई हो विठ्ठले माझे माउली ये |निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे || आलिया गेलिया हाती धाडी निरोप |पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ || पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला…
घालीन लोटांगण वंदीन चरण ।डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।भावे ओवाळिन म्हणे नामा ।। त्वमेव माता पिता त्वमेव ।त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।त्वमेव…
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।जय देव जय देव जय पांडुरंगा ।रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे…
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।वारी वारी जन्म मरणांते वारी।हारी पडलो आता संकट निवारी॥१॥ जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥ तुजवीण भुवनी पाहता…
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।जय देव जय देव जय श्रीशंकरा।।आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा, जय देव जय देव ।।ध्रु.।। कर्पुगौरा भोळा…
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |कंठी झळके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मनकामना पुरती || १ || रत्नखचित…