॥ श्री दत्ताची आरती ॥
(गाताना ओळीवर टॅप करा)
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।
परा ही परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।
प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला ।
जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।।
जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।
आरती संग्रह (Shortcuts)
श्री गणपतीची आरती
(सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची)
श्री विठ्ठलाची आरती
(युगे अठ्ठावीस विटेवरी उभा)
श्री शंकराची आरती
(लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा)
श्री दुर्गा देवी आरती
(दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी)
येई हो विठ्ठले माझे
(येई हो विठ्ठले माझे)
श्री गुरुदत्त आरती
(त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणावा)
आरती ज्ञानराजा
(आरती ज्ञानराजा)
घालीन लोटांगण
(घालीन लोटांगण)
English Lyrics:
Trigunatmak traimurti dutt ha jana |
Triguni avatar trailokyarana ||
Neti neti shabda na ye anumana |
Survar munijan yogi Samadhi na ye dhyana || 1 ||
Jai dev jai dev jai shrigurudutta |
Aarti ovalinta harali bhavachinta || Dhr.||
Sabahya abyantari tu ekdutt |
Abhagyasi kaichi kalel hi maat |
Parahi paratali tethe kaicha het |
Janmamaranacha Purlase anta || Jai. || 2 ||
Dutt yeoniya ubha thakla |
Sashtange namuni pranipat kela |
Prasanna houni ashirwad didhala |
Janmamaranacha fera chukvila || Jai. || 3 ||
Dutt dutt aise lagle dhyan |
Harpale man jhale unman |
Mi tu panachi jhali bolvan |
Eka janardani shri dutt dhyan || 4 ||
Jai dev jai dev jai ||
Other Aarti Sangrah:
- सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची (Sukh Karta Dukh Harta Varta Vighnachi)
- युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा (Yuge Atthavis ubha)
- शंकराची आरती (Shankarachi Aarti)
- दुर्गा देवी आरती ( Durga Devi Aarti)
- घालिन लोटांगण (Ghalin Lotangan Aarti)
- येई हो विठ्ठले माझे माउली ये (Yehi ho vithhale maze mavuli ye)
श्री स्वामी समर्थ आरती | Shree Swami Samartha - ॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी, राया अवतरलासी। जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी। भक्तवत्सल खरा तु एक होसी, राया एक होसी। म्हणुनी शरण आलो तव चरणासी। जय देव, जय […]
श्री कृष्ण आरती | Shree Krushna Aarti - ॥ श्री कृष्ण आरती | Shree Krushna Aarti ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। १ ।। ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।। नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। २ ।। ओवाळू आरती […]
श्रीरामाची आरती । Shri Ram Aarti in Marathi - ॥ श्रीराम आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥ कनकाचे हाट करी […]
दशावतारांची आरती । Dashavatar Aarti - ॥ श्री दशावतारांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥ मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥ रसातळासी जातां पृथ्वी […]
साईबाबा आरती (Saibaba Aarti) - ॥ श्री साईबाबांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा। चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आरती ।।ध्रु ०।। जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग । मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आरती ।। १ ।। जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव […]
श्री महालक्ष्मीची आरती | Shree Mahalakshmi Aarti - ॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ जय देवी जय देवी…॥ जय देवी जय देवी जय महालक्ष वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ जय देवी जय देवी…॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता। कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ जय देवी जय देवी…॥ […]
श्री हनुमान आरती | Shree Hanuman Aarti - ॥ श्री हनुमंताची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१|| जय देव जय देव जय श्री हनुमंता । तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता जय देव जय देव ॥ दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर […]
8) मनाचे श्लोक | Manache Shlok lyrics - गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥३॥ मना वासना दुष्ट […]
आरती ज्ञानराजा । Aarti Dnyanraja - ॥ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥ आरती ज्ञानराजा ॥ धृ.॥ लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविलें ज्ञानी ॥ आरती ज्ञानराजा… ॥1॥ कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी । नारद […]
शेंदुर लाल चढ़ायो | Shendur Laal Chadhayo - ॥ शेंदुर लाल चढ़ायो व प्रार्थना श्लोक ॥ (गाताना ओळीवर टॅप करा) शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को । हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को, महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।। ।। जय देव जय देव ।। जय जय श्री गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारो […]