e-pass cancelled by maha gov

राज्य सरकारने आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवली असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. परंतु याव्यतिरिक्त इतरही घोषणा राज्य सरकारने केल्या असून काय चालू आणि काय बंद आहे यासंदर्भात नियम घोषित केलेले आहेत.

  • मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी कायम असून. सार्वजनिक समारंभात, लग्नासंबंधी कार्यक्रमांना 50 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही.
  • अंत्यसंस्कारांसाठी 20 व्यक्तींनाच परवानगी.
  • खासगी कार्यालयांत/कंपनीत ३०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करता येईल.
  • 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद राहणार.
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजनात्मक पार्क बंद राहणार आहेत.
  • तसेच खासगी बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.