Mangaon Nagarpanchayat result 2022


माणगांव नगरपंचायत निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. निवडणुकीत माणगांव विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी खरी लढत होती ज्यामध्ये मनसेतर्फे ३ आणि इतर ३ जागेंवरती अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर एका जागेवरती शेकाप उमेदवार राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात आली होती.



मतमोजणी आज १९ जानेवारी करण्यात आली असून माणगांव विकास आघाडीचे एकूण ९ तर राष्ट्रवादी-शेकाप ८ उमेदवार निवडून आले आहेत.



विजयी उमेदवार लिस्ट:

एकूण जागा १७
माणगांव विकास आघाडी विजयी उमेदवार: ९
राष्ट्रवादी-शेकाप आघाडी: ८

प्रभाग क्र.१ । जाधव लक्ष्मी चंद्रकांत । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.२ । खैरे सुविधा संतोष । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.३ । यादव आनंद शिवराम । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.४ । थोरे ममता कुंडलिक । शेकाप । विजयी

प्रभाग क्र.५ । मेहता राजेश गोकुलदास । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.६ । हर्षदा सतीश सोंडकर । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.७ । वाढवळ सुशीला शिवाजी । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.८ । नंदिनी नितीन बामुगडे । माणगांव विकास आघाडी । विजयी

प्रभाग क्र.९ । मुंढे रश्मी सागर । राष्ट्रवादी । विजयी

प्रभाग क्र.१०। उभारे रिया रत्नाकर । राष्ट्रवादी। विजयी



प्रभाग क्र.११। गायकवाड कपिल नरेंद्र । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१२। तार्लेकर अजित चंद्रकांत । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१३। सुर्वे शर्मिला शोभन । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१४। सचिन मारुती बोंबले । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१५। साबळे प्रशांत अशोक । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१६। पवार ज्ञानदेव मारुती । माणगांव विकास आघाडी। विजयी

प्रभाग क्र.१७। दिनेश बाळकृष्ण रतवाडकर । माणगांव विकास आघाडी। विजयी


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.