Mahavikas aghadi

महाराष्ट्रातील लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागा लढवणारे उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

शिवसेना (उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली) – २१ जागा
काँग्रेस – १७ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली) – १० जागा



लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारांची यादी घोषित केली आहे. मविआने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषदेत सर्व 48 जागांवरील चित्र स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीने 21-17-10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.



यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.