रूप दावि कां रें आतां (Roop davi ka re aata)
रूप दावि कां रें आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥ १ ॥ शंख चक्र पद्म गदा गरुडासहित ये गोविंदा ।। २ ।। सकळीकांचे समाधान । नाहीं देखिल्यावांचून ।। ३ ।।…
रूप दावि कां रें आतां । सहस्त्र भुजांच्या मंडिता ॥ १ ॥ शंख चक्र पद्म गदा गरुडासहित ये गोविंदा ।। २ ।। सकळीकांचे समाधान । नाहीं देखिल्यावांचून ।। ३ ।।…
कन्हैया लागलातुझा रे छंद मलासांग ना बोल ना.. ।। यमुनेचा तिरी तू येशील काचोरून भेट मला देशील कासांग ना बोल ना..कन्हैया लागलातुझा रे छंद मला ।। १ ।। मथुरेच्या बाजारी…
गवळण मथूरेला निघालीकशी भूल पडली मलागवळण मथूरेला निघाली ।। नेसले पितांबर शालू गं बाईकृष्णा माझ्यासंगे आता नको बोलूखेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझामग राग हवा कशालागवळण मथूरेला निघाली ।।…
चुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला || पहिल्या दिवशी मी ग बाईघेउन गेले ताटनंदा चा कान्हा मलामारलिया ताटचुंबळ मोत्याचीडोक्यावर पान्या चा घड़ामाठ फोडिला गमाझा माठ फोडिला ||…
रखुमा माझी पेरणी करीमाझा पांडूरंग नांगर धरीमाझी शेती ही पंढरी || धृ.|| अठरा धान्य मीच पिकवितोचोर लूटारूंचे घर मी भरतोनिसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरीमाझी शेती ही पंढरी ||1|| मजूर…
गोकुळाला बाई गोकुळालालावी वेड तुझा कान्हा || नवनीत चोळी करी मस्करीरंग भोरोनी मारी पिचकारीचालताना तुझा श्रीहरीघालितो धिंगाणा ||1|| जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरीनदी किनारी खेळे बा हरीचालताना तुझा श्रीहरीघालितो धिंगाणा ||2||…
रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं, त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर गं || घागर घेऊन पाण्याशी जाता,आडवा कान्हा वाटेत होता,चावट हाय लई यशोदे तुझं गं पोर गं ||१||…
देवांचा राजा गणराज माझा,साऱ्या विश्वाचे माहेर.. गौरीनंदन श्री गजानन दयेचा सागर || English Lyrics: Devancha Raja Ganraj Majha,Sarya Vishvache Maher... Gaurinandan Shree Gajanan dayecha Sagar ||
किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर,कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर ॥धृ॥ या कुंजवनात तु ग पडली गळ्यात,तुझे रंग रूप राधे कसे भरले डोळ्यात ||1|| तुझ्या मनात ग…
तुम्ही देव पाहिला का, तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवांनो तुम्ही देव पाहिला का || धृ || त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे तो र भगवान माझ्या भजनी बांधवांनो…