कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे

  • Post author:
  • Post category:Gavlani

कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून हो हो ..घागर गेली घागर गेलीघागर गेली फुटून घागर गेली फुटूनकान्हा माझ्या कड़े पाहू नको रेमाझी घागर गेली फुटून || पाचेची…

Continue Readingकृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे

राधे तुला पुसतो घोंगडीवाला

  • Post author:
  • Post category:Gavlani

राधे तुला पुसतो घोंगडीवाला ||घोंगडीवाला कांबळीवाला || राधे॰ || धृ॰ || जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं ||वांटितो गोपाळकाला || राधे॰ ||१|| रात्री माझ्या मंदिरीं आला ||निरोप सांगुनि गेला || राधे॰…

Continue Readingराधे तुला पुसतो घोंगडीवाला

नवरात्री देवीची आरती (Navratri Devichi Aarti)

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा होउदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी होप्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी होमूलमंत्र – जप करुनी भोवत…

Continue Readingनवरात्री देवीची आरती (Navratri Devichi Aarti)

उंदरावर बैसूनि माझा गणराज आला..

  • Post author:
  • Post category:Gajar

पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झालाउंदरावर बैसूनि माझा गणराज आलाबाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे (२) || भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणरायाशमीपत्र आणि दुर्वा आपुली वाहूया तुझिया…

Continue Readingउंदरावर बैसूनि माझा गणराज आला..

कानडा राजा पंढरीचा..

  • Post author:
  • Post category:Abhang

कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळलाअंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वरअसा प्रकटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठीउभे ठाकले भीमेकाठीउभा राहिला भाव सावयवजणु कि पुंडलिकाचा हा नाम्याची खीर…

Continue Readingकानडा राजा पंढरीचा..

शिवलीलामृत अकरावा अध्याय मराठी | Shivlilamrut Adhyay Marathi 11

  • Post author:
  • Post category:Mantra

श्रीगणेशाय नमः ॥धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।त्यांच्या पुण्यास नाहीं…

Continue Readingशिवलीलामृत अकरावा अध्याय मराठी | Shivlilamrut Adhyay Marathi 11

श्री हनुमान चालीसा (Hanuman Chalisa – Jai Hanuman Gyan Gun Sagar)

  • Post author:
  • Post category:Mantra

श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि॥ बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार॥ जय हनुमान ज्ञान…

Continue Readingश्री हनुमान चालीसा (Hanuman Chalisa – Jai Hanuman Gyan Gun Sagar)

नाम तुझे नारायणा (Naam Tuze Narayana)

  • Post author:
  • Post category:Abhang

नाम तुझे नारायणाफोडी पाषाणाला पान्हा ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी,तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने,फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा,तुका म्हणे झाली सीमा…

Continue Readingनाम तुझे नारायणा (Naam Tuze Narayana)