फक्त २७ वर्षीय शंतनू रतन टाटांचा सेक्रेटरी कसा झाला..
देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या रतन टाटा त्यांच्या ८४व्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओत ते एका २७ वर्षीय तरुणासोबत दिसत आहेत. सुरुवातीला अनेकांना तो…