बुद्धिबळपटू प्रज्ञानानंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले; अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी कार्लसनकडून पराभूत
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बुद्धिबळपट्टू रमेशबाबू प्रज्ञानानंदाला (Pragnananda)जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने प्रज्ञानांनंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये…