रायगड एक्सप्लोअर एक मनोरंजनात्मक वेबसाईट असून रायगड जिल्ह्यातील बातम्या, घडामोडी, इतिहास आणि इतर गोष्टींना एक प्लॅटफॉर्म मिळावा याकरिता या वेबसाईटची निर्मिती करण्यात आलेली आहे.
जास्तीत जास्त ओरिजिनल कंटेन्ट आणि खात्रीपूर्वक माहिती लेख,व्हिडीओ आणि चित्रांच्या माध्यमातून पुरवणे मुख्य हेतू आहे. तसेच रायगडमधील बिझनेसमॅन आणि उद्योगांच्या जाहिरातींना उत्तम प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने वेबसाईट बनवली गेली आहे.
वेबसाईट आणि सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंटसोबतच डिजिटल मार्केटिंगबाबत माहिती आणि सेवा देणे आमचे कर्तव्य आहे व सामाजिक भान ठेवून चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यत्वे मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये सेवा आणि माहिती दिली जाईल.
You can use our Contact Form for any question about our privacy policy for Raigad Explore Website.