महाड एसटी स्थानकाची दूरवस्था झाल्याने महाड मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन; एसटी डेपोत बांधली गुरे!
महाड एसटी स्थानकाची झालेली दूरवस्था तसेच आगाराचे सतत दुर्लक्ष होत असल्याने आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बसस्थानकात “गुरे बांधा” आंदोलन करण्यात आले. मनेसेचे हे अनाखे आंदोलन…
मुंबई-गोवा महामार्गावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. एका अधिकाऱ्याला अटक, १४ वर्षांनंतर पहिली कारवाई,
मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ किमीच्या चौपदरीकरणाच्या कामात कमकुवत दर्जाच्या कामामुळे अनेक अपघात झाले असून, यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या प्रकरणात चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको…
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी जनआक्रोश, जनआक्रोश समितीचे माणगाव येथे आमरण उपोषण. राज्य सरकारला इशारा.
वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला सरकारची…
ऑलिम्पिकमध्ये असणाऱ्या गोल्ड मेडलमध्ये किती टक्के सोने असते?
ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजेच खेळाडूंचा उत्कृष्टतेचा महोत्सव. या महोत्सवात मिळणारे गोल्ड मेडल म्हणजे उत्तुंग यशाचे प्रतीक, ज्याची प्रत्येक खेळाडू स्वप्न बघतो. परंतु, या गोल्ड मेडलमध्ये किती सोने असते, हे बहुतेक लोकांना…
रायगडमध्ये पोलीस भरती परीक्षेत कॉपीसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर.
रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या आज झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी झालेला गैरप्रकार रायगड पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलंय. कॉपी रोखण्यासाठी परीक्षार्थींच्या तपासणीसाठी हॅण्ड…
दापोलीतील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याची रॅगिंग, कायद्यानुसार अकरा विद्यार्थ्यांवर कारवाई होणार
दापोली तालुक्यातील येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यानी शारिरिक व मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची…
मुरुड आगरदांडा रस्त्यावर दोन मोटार सायकलींची समोरा-समोर जोरदार धडक, रस्त्यावर रक्ताचा चिखल. एका बाइकस्वाराची प्रकृती गंभीर.
सुदर्शन लक्ष्मण चिपोलकर राहणार मेंदडी-म्हसळा व त्याचा मित्रा प्रमोद जगदीश पाटील मेहदंडी- म्हसळा हे दोघेजण आपल्या पल्सर मोटारसायकल वरून मेंदडीकडे जात असताना त्यात दरम्यान मुरुड खामदे शाळा शिक्षक श्री अविनाश…
महाडमध्ये दहावीतील विद्यार्थ्याची डोक्यात बंदुकीची गोळी घालून आत्महत्या..
मिलिंद माने: शहरातील तांबट आळीमधील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुयश सुनील नगरकर या विद्यार्थ्याने घरातील वडिलांचे शिकारीच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये घडला. महाड शहरामधील तांबट आळीमधील…
पदकाचे स्वप्न भंगले. विनेश फोगाट अपात्रतेमुळे ऑलिंपिकमधून बाहेर, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटने एका पाठोपाठ एक या प्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात…
केदारनाथला दर्शनासाठी गेलेले सर्व यात्रेकरु सुखरुप.. जिल्हा प्रशासनाचे कुटुंबियांना संपर्क करण्याचे आवाहन..
केदारनाथ येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चारधाम परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून 110 यात्रेकरू चारधामला गेले आहेत. या ठिकाणी जारी केलेल्या…