उन्हाळा चालू झाला आहे.. तरुणांचा कल एनर्जी ड्रिंककडे आहे.. पण हे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
उन्हाळा सुरु झाला कि टीव्ही, सोशल मीडियावरती आपल्याला अनेक शीतपेये आणि इतर एनर्जी ड्रिंकच्या जाहिराती दिसू लागतात. हल्ली एक ट्रेंड बनलाय कि खेळाडूसुद्धा एनर्जी ड्रिंक घेतात मग आपण का घेऊ…