किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा.. संभाजी राजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या संबंधी थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.…