कुलुपांच्या विश्वाचा ताळेबंद! जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे.
गुहेत राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला जेव्हा प्रथम हिंस्र पशूंपासून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा त्याने प्रथम झाकण किंवा दरवाज्याचा शोध लावला असावा. ज्या क्षणी माणूस आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळवून संचय…