पदकाचे स्वप्न भंगले. विनेश फोगाट अपात्रतेमुळे ऑलिंपिकमधून बाहेर, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये विनेश फोगाटने एका पाठोपाठ एक या प्रमाणे तीन सामने जिंकले आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामुळे संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंतिम सामन्यात…
केदारनाथला दर्शनासाठी गेलेले सर्व यात्रेकरु सुखरुप.. जिल्हा प्रशासनाचे कुटुंबियांना संपर्क करण्याचे आवाहन..
केदारनाथ येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चारधाम परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून 110 यात्रेकरू चारधामला गेले आहेत. या ठिकाणी जारी केलेल्या…
माणगावात १४ ऑगस्ट रोजी नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन, सर्व गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन.
माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल (नवीन पनवेल) व तालुक्यातील उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवार दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत माणगाव HDFC बँकेसमोर,…
लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर, कुठल्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात तांत्रिक पडताळणी सुरू केली गेली आहे. आज महसूल पंधरवड्याच्या अंतर्गत पहिला दिवस माझी बहिण…
पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची घटना, दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला.
रोह्यात नुकताच कुंडलिका नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हिमेश नारायण ठाकूर, रा. लक्ष्मीखार-रोहा (17) याला बंधार्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. हिमेश आपल्या नऊ मित्रांसह खांबेरे हद्दीतील बोबडघर…
Tamhini Ghat: ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने दुर्घटना टाळण्याकरीता सोमवार ५ ऑगस्टपर्यंत रस्ता बंद!
पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून…
विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे)- राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश…
पनवेल इथे ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली, आठवीत शिकणाऱ्या मुलाने सोडलं घर..
ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली असता 14 वर्षीय मुलगा रागाच्या भरात कुठेतरी निघून गेल्याने त्याचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार करण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात…
कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे.
कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताचे हे तिसरे पदक…
पोकलेन विकासाने ‘वायनाड’ जात्यात, कोकण सुपात! सी फेसींग बंगलो स्कीम- आज वायनाड उद्या कोकण!
सततच्या पावसामुळे केरळच्या वायनाड मध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत! आत्तापर्यंत २५० माणसे मृत्युमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत! डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर…