माणगांवात अनधिकृत बांधकामे हटविली मग वाहतुक कोंडी का नाही सुटली? जनतेचा खडा सवाल
उतेखोल/माणगांव, दि.१३ मे ( रविंद्र कुवेसकर ) वाहतुक कोंडीस कोण जबाबदार यापेक्षा आता ही कोंडी कोण फोडणार हे महत्त्वपूर्ण माणगांव मधिल वाहतुक कोंडीने आता सर्वांची पूरती कोंडी झालीय, नगरपंचायतीने वाहतुक…