lingayat marriage


उरण दि 29(विठ्ठल ममताबादे)- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि 8 मे 2022 रोजी सर्वेश मंगल कार्यालय, ताई पिंगळे चौक, डोंबिवली(पूर्व),(डोंबिवली रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर) येथे वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.



वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातीतील तसेच जंगम समाजातील बंधु भगिनींणी आपल्या उपवर मुला/मुलींसोबत हजर रहावे. कार्यक्रमाची नोंदणी 11 ते 1 या वेळेत मेळाव्याच्या ठिकाणीच होईल. व लगेचच दुपारी 1 वाजता मेळावा सुरु होईल.



अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी अध्यक्ष शांतकुमार लच्याने फोन नंबर -7719822994, उपाध्यक्ष बसवंतराव.डी. अळगी -9664142412, कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे -9833589773 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच उरण तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.