Maharashtra-SSC-result


उरण दि 22(विठ्ठल ममताबादे): जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला.



कुमारी सिमरन विलास मुंबईकर 88.40% गुण मिळवून प्रथम तर कुमारी सलोनी समीर पाटील 88.00% गुण मिळवून द्वितीय तसेच कुमारी श्रेया रणधीर घरत 87.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.



शाळेच्या एकूण निकालामध्ये 21 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 32 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे.एम.म्हात्रे,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रितम शेठ म्हात्रे ,संस्थेचे सचिव जे.के मढवी ,शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर,शाळेचे मुख्याध्यापक प्रितम टकले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.