bulk drug park

रायगड जिल्ह्यामधील रोहा व मुरुड तालुक्यातील एकूण १७ गावांच्या परिसरात १९९४.९६९ हेक्टर जागेवरती राज्य सरकार Bulk Drug Park स्थापना करणार आहे.

त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत हे पार्क विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे अनेक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.