महात्मा गांधी तंटामुक्ती समिती खोपटेच्या अध्यक्षपदी प्रमोद ठाकूर.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक 12/09/2022 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी(खोपटे )च्या अध्यक्ष पदी विघ्नहर्ता सामाजिक संस्था चे संस्थापक प्रमोद पांडुरंग…