सातारा ते दिल्ली हजारो हातांना रोजगार आणि शेकडो करोडोंच्या BVG उद्योग समूहाचा यशस्वी मराठी मालक.
श्री. हणमंतराव गायकवाड एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशातील यशस्वी उद्योजग. ज्यांना सर्व्हिस क्षेत्रातील अंबानी ओळखले जाते आणि जवळपास ७० हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आत्तापर्यंत रोजगार दिलेला आहे. गायकवाड…