१० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन करणार. तब्बल इतके कोटी रुपये खर्च असणार या भव्य वास्तूला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती पसरमाध्यमांना दिली.…










