किल्ले मर्दनगडावर मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवारातर्फे दसरा सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन.
उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे)- आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या अनुषंघाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या आवरे येथील मर्दनगड किल्यावर मर्दनगड संवर्धन समिती…










