javahar navoday vidyapeeth

माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2023-24 इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख १० ऑगस्ट 2023 आहे.



जवाहर नवोदय विद्यालय ६ वी साठी प्रवेश परिक्षा अर्ज
फॉर्म भरायची अंतिम तारीख: १० ऑगस्ट 2023
अधिक माहिती साठी संपर्क करा
संतोष चिंचकर : 9881351601
सचिन कुलकर्णी : 9970024880
केदार केंद्रेकर : 7038215346

६वी साठी ऑनलाइन फॉर्म लिंक: https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration

इतर माहिती साठी इथे जा : https://cbseitms.rcil.gov.in/nvs/





इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर (मो.9881351601), सचिन कुलकर्णी (9970024880) केदार केंद्रेकर (7038215346) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.