उरणमध्ये शिट्टीची हवा, प्रितमदादाच आमदार हवा, “शेकाप चिटणीस विकास नाईक यांचे मतदाराना आवाहन”
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल व खालापूर या तिन्ही तालुक्यातील प्रचारात शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व प्रीतम जे एम म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे.…