आपली भाषा आणि परंपरेविषयी नेहमीच ठाम राहिलेल्या दिलजीतने बॉलिवूड चित्रपटात पगडी काढावी लागेल म्हणून चित्रपटच नाकारला होता.
नुकतेच दिल्ली सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन चालू केले असून अनेक पंजाबी सेलिब्रिटी, उद्योजक आणि बाहेरील देशांमध्ये राहणाऱ्या पंजाबी लोकांनी या आंदोलनाला जाहीर…