भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याची तहसीलदार कार्यालय समोर महागाई विरोधात निदर्शने.
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे)- दिनांक 9 मे 2022 रोजी भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब अंधारे यांना महागाईच्या भस्मासुराच्या विरोधात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन…