सांस्कृतिक वारसा लाभलेले भेंडखळमधील आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ.
उरण दि 1(विठ्ठल ममताबादे)- दरवर्षीप्रमाणे यंदाही भेंडखळ येथील आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले असून मंडळाचे यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आदर्श…