महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळीवार्यासह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त
महाड तालुक्यातील पडवी पठार गाव येथे काळ सायंकाळी ५:३० वाजता अचानक वादली वार्यासह गारपीठ सहीत पाऊस आला, अचानक आलेल्या पावसामूळे व जोरदार हवे मूळे संपूर्ण गाव ऊंचावर असल्या कारणाने घरांच…