वयाच्या १३व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या लतादीदी यांचे एक तरी गाणे असावे म्हणून निर्माते लाईन लावून तारखा मिळवण्यासाठी वाट पाहायचे.
काही मराठी चित्रपटांत अभिनय करून अखेर त्यांनी संगीत क्षेत्रात परार्पण केले आणि स्वातंत्र्यपूर्व काळ वयाच्या ५व्या वर्षापासुन ते आजतागायत लतादीदींनी एकूण २४ भाषांत ३०,००० गाणी गायली आहेत. म्हणूनच त्यांना गानकोकिळा…