कुलाबाचा “रायगड” जिल्हा करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे अनेक धाडसी निर्णय आजही चालू आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. मुंबई विद्यापीठ व लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर हि पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या…