Author: Raigad Explore

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाचा उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निषेध.

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे)- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतप्त प्रतिकिया उमटले असून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते…

उरण सामाजिक संस्थेच्या गेल्या १४ वर्षे सतत केलेल्या प्रयत्नांना यश. उरणवासियांना १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होण्याचे आशेचे किरण

उरण दि ८(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यात सर्व सेवा सुविधानी अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन मोर्चे , उपोषण , आमरण उपोषण…

नवतरुणांच्या उज्वल भविष्यासाठी विजय विकास सामाजिक संस्था व मॉर्निंग वॉक ग्रुपचा पुढाकार

उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे )- रोजगाराच्या शोधात असलेल्या नवतरुणांचे पुढील भूविष्य प्रकाशमय व्हावे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. पोलीस भरती साठी मैदान स्वच्छ व सुदंर असावे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मैदानावर…

कपिलधार येथे 7 नोव्हेंबरला शिवा संघटनेच्या वतीने 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन.

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे)- वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, कपाळाला भस्म, गळ्यात इष्टलिंग धारण करून भगवान शिवाला आपले आराध्य दैवत मानणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने…

शेतकरी कामगार पक्षातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन.

उरण दि 21 (विठ्ठल ममताबादे-) हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते यंदा दिवाळी सणाचे औचित्य साधून…

शिवसेनेत मोठे इनकंमिंग, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा कायम

रानसई येथील संपूर्ण सागाचीवाडीचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश उरण दि 20(विठ्ठल ममताबादे)- गुरुवार दि.20/10/2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पोलीस आयुक्तालय नवी मुंबई येथे धडकला तडीपार मोर्चा.

तडीपार मोर्चा द्वारे सरकारच्या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा केला निषेध. उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- विद्यमान सरकार हुकूमशाही द्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत आहे. खोटे केसेस शिवसैनिकांवर दाखल…

sunil tatkare on andheri election

अंधेरीत २०१९ मध्ये भाजपच्या मागे कोणती शक्ती होती हे समोर आले- खासदार सुनील तटकरे

अंधेरी मतदार संघात २०१९ मध्ये भाजपने अपक्ष उमेदवार उभा केला होता, त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती हे आता समोर आले आहे, असा थेट निशाणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी…

civil court at mangaon raigad

माणगांवमध्ये तसेच राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करणार, पदनिर्मितीसही मान्यता.

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जिल्हा न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यात येऊन २० पदांना मान्यता देण्यात येत आहे. यासाठी १ कोटी ११ लाख ३१ हजार इतका खर्च येईल. नागपूर जिल्ह्यातील रामटेक…

उलवेतील शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश.

उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार. उरण दि 13(विठ्ठल ममताबादे)- राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.