माणगाव येथे होणार वरिष्ठ दिवाणी न्यायालय. दक्षिण रायगडसाठी लाभदायक निर्णय.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‘दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय’ सुरु करण्याकरिता तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या व सर्वसामान्य पक्षकारांच्या मागणीला न्याय मिळाला…