Month: December 2021

RZP Adhikari Mahendra K

ओमायक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव अन् नव वर्ष साजरे करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सुधारित आदेश केले जारी

करोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. हे यू.एस.ए आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये प्रबळ प्रकार बनले आहे. गेल्या काही दिवसांत…

Banglore_incident_CSM

बँगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाप्रकरणी बेळगावमध्ये तणाव

कर्नाटकची राजधानी असलेल्या बँगलोरमध्ये 16 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रसत्यावर उतरत संतप्त भावना…

Rohit Sharma at Alibag

क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर; 4 एकर जमिनीसाठी मोजले तब्बल ९ कोटी रुपये..!

भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा आता अलिबागकर झाला आहे. रोहित शर्माला अलिबागची भूरळ पडली असून अलिबागजवळ त्याने ४ एकर जागा खरेदी केली आहे. मांडवा बंदरापासून जवळच…

ncp-mangaon-candidates-for-nagarpanchayat-election-2021

माणगाव नगरपंचायत निवडणूक २०२१: राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे आठ उमेदवारांचे अर्ज दाखल केले.

येत्या 21 डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले सर्व 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून आठ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज माणगाव प्रशासकीय भवन…

Maharashtra-honour-killing

खोट्या प्रतिष्ठेपायी आई-भावानेच केली दोन महिने गरोदर असलेल्या तरुणीची हत्या..

सध्या महाराष्ट्रात घडलेल्या ऑनर किलींगच्या एका घटनेनं सगळ्यांना हादरवून सोडलेलं आहे. औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील गोये या गावामध्ये खोट्या प्रतिष्ठेच्या नादात आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा…

Virendra Sehwag at Nagothane Raigad

जेव्हा अंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नागोठणे येथे ४ धावांवरती आऊट होतो…

सेहवाग आणि नागोठण्यात क्रिकेट खेळायला? होय खरं आहे. आता काही दिवसांतच IPL २०२० चा थरार सुरु होणार आहे. कोरोनामुळे आधीच सगळे क्रिकेट चाहते कंटाळले आहेत. परंतु आम्ही सांगत आहोत २००७…

laxman-utekar

पोलादपूरच्या मातीतला अस्सल हिरा बॉलिवूडकरांना लाभला आहे जो एकेकाळी मुंबईत वडापाव विकून पोट भरायचा..

लक्ष्मण उतेकर हे नाव फारच कमी जणांना माहित असेल. परंतु आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या जोरावरती आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण करून एक यशस्वी दिग्दर्शक बनलेले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित…

tanjavur-sambhar

आपण इडली सोबत जे सांबार खातो तो खरा मराठमोळा पदार्थ असून त्याचा शोध छ. संभाजी महाराज यांनी लावला आहे.

आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतील लोक इडली, डोसा, उत्तप्पा अगदी भातासोबत पण सांबारच खातात तो पदार्थ चक्क मराठमोळा आहे. होय, हे अगदी खरं आहे. आज सांबार किंवा सांभार जगभरात दाक्षिणात्य पदार्थ…

raigad-nagarpanchayat-election-declared

रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून, जिल्ह्यात शिवसेनेसोबत आघाडी करणार नाही- राष्ट्रवादी

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणूका जाहिर झाल्या असून यासाठी २४ नोव्हेंबर पासून आचारसंहीता लागू झाली आहे. 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. यासाठी 1 ते 7 डिसेंबर…

raigad-fort-president-visit

सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड किल्ला 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार..

किल्ले रायगड, रायगड रोप-वे व रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत पर्यटनाकरिता बंद राहणार आहे. ७ डिसेंबर रोजी देशाचे राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.