गोशीन रियु कराटेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश…
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)- अलिबाग येथे पहिली कराटे डो ऑर्गनायजेशन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये गोशीन रियू च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विविध वजनी गटामध्ये (काता व कुमिते प्रकारात…