मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान व अन्नदान.
उरण दि 1(विठ्ठल ममताबादे ) – उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1 जून…